ब्लॅक ब्लेट स्पर्धेत कल्याणी माळी प्रथम*

Uncategorized

प्रतिनिधी.
सोमेश्वरनगरः वाणेवाडी(ता. बारामती) येथील कराटे ब्लॅक बेल्ट स्पर्धेत कल्याणी माळी तिने प्रथम क्रमांक पटकावला ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र वतीने तीन दिवशीय योग कराटे फाईट किक बॉक्सिंग लाटी काटी तलवारबाजी सूर्यनमस्कार प्राणायाम स्केटिंग स्विमिंग प्रशिक्षण देण्यात आले या कॅम्प मध्ये सोमेश्वर नगर परिसरातील विद्यार्थिनी सहभाग घेतला होता कॅम्प चे उद्घाटन बारामती खरेदी विक्री संघाचे संचालक विक्रम भोसले यांचे हस्ते करण्यात आले कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले न्यू इंग्लिश स्कुल वानेवाडीचे प्राचार्य संजय कांबळे तसेच प्रमुख उपस्थिती विक्रम जगताप अनिल यादव दुष्यंत चव्हाण उपस्थित होते संस्थेचे ग्रँडमास्टर प्रकाश रासकर ब्लॅक बेल्ट मास्टर तन्वी नणवरे राहुल भवार यांनी मार्गदर्शन केले यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले
*यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे*
*येलो बेल्टः* विश्वांजली भोसले श्रेयांस जाधव समृद्धी कारंडे
*ऑरेंज बेल्टः* शिवांश शिंदे विराज तिटकारे
*ग्रीन बेल्टः* खुशी आतार आर्यन भोसले
*पर्पल बेल्टः* आदित्य घाडगे
*ब्लॅक बेल्टः* कल्याणी माळी