• Home
  • क्राईम
  • बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत आज रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला काही तासातच ताब्यात घेण्यात बारामती शहर पोलीस स्टेशनचे यश
Image

बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत आज रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला काही तासातच ताब्यात घेण्यात बारामती शहर पोलीस स्टेशनचे यश

प्रतिनिधी

आज दिनांक १३.०४.२०२४ रोजी सकाळी १०.४५ ते १२.३० वा सुमारास मौजे बारामती येथील जामदार रोड खत्री पवार ईस्टेट प्लॅट नं. १०२ कसवा वारामती येथे राहणारे दामपत्याचा मुले घरातून बाहेर गेल्याचा फायदा घेवून पाळत ठेवून घरात घुसून एका अज्ञात इसमाने त्या नवरा बायकोचा खुन केल्याची माहिती बारामती शहर पोलीस स्टेशनला मिळताच वारामती शहर पोलीस स्टेशन कडील अधिकारी अंमलदार हे घटनास्थळी पोहचले सदर बाबत मा. श्री पंकज देशमुख साो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा. श्री संजय जाधव साो, अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री डॉ सुदर्शन राठोड साो उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सदर घटनेची माहीती देवून यांचे मार्गदर्शनाखाली वारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व इतर अधिकरी अंमलदार यांनी तपास सुरू करून तापसाची वेगवेगळी पथके तयार करून जलदर गतीने तपास सुरू केला त्यात पोलीसांना सदरचा गुन्हा हा अर्थीक कारणावरून एका इसमाने केलेला असल्याचे गोपनिय माहीती मिळाल्याने संशयीतास ताव्यात घेतले आहे. प्रथम दर्शनी सदरचा गुन्हा हा आर्थीक व्यवहाराचे कारणावरून झाल्याचे समोर आलेले आहे. आरोपीकडे अधिक तपास चालू आहे.

सदर कार्यवाही मा. श्री पंकज देशमुख साो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री संजय जाधव साो, अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री डॉ सुदर्शन राठोड साो उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर साो यांचे मार्गदर्शनाखाली वारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत, वारामती शहर पोलीस स्टेशनकडील अंमलदार व स्था गु.शा. पुणे ग्रामीण अधिकारी अंमलदार यांनी सदरची चांगली कामगीरी केलेली आहे.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026