Donot Miss
Latest Posts
Highlight
Popular News
वाहतुकीचे परमिटचे व पार्किंगचे नियम न पाळणाऱ्या रिक्षावर कारवाई
प्रतिनिधी बारामती शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढलेली आहे रस्ते मोठे होऊन सुद्धा पार्किंग ची समस्या वाढत आहे. त्यामध्येच प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा ह्या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करत असतात तसेच रिक्षा थांब्यावर व्यवस्थित लाईन मध्ये न थांबता आपापसामध्ये भांडण करून डबल लाईन करून थांबलेले असतात तसेच काही ठिकाणी बेकायदा पार्किंग करून वाहनांना अडथळे निर्माण करत असतात. […]
राष्ट्रपती भवन 1 डिसेंबरपासून आठवड्यातून पाच दिवस जनतेसाठी खुले राहणार
राष्ट्रपती भवन 1 डिसेंबर 2022 पासून आठवड्यातून पाच दिवस जनतेसाठी खुले राहील. राष्ट्रपती भवनला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार (राजपत्रित सुट्ट्या वगळता) या दिवशी वेळेच्या पाच स्लॉटमध्ये म्हणजे सकाळी 10ते 11, 11 ते 12, दुपारी 12 ते 1, 2-३ आणि 3 ते 4 या वेळेत भेट देता येईल.राष्ट्रपती भवनला भेट देण्याव्यतिरिक्त, मंगळवार ते रविवार […]
भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलनाला यश.
संपादक मधुकर बनसोडे बारामती : आज भारतीय युवा पँथर संघटनेचे बारामती नगरपरिषद समोर धरणे आंदोलन सुरू केले होते.बारामती शहरातील भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी हायड्रॉलिक शिडी बसविण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय युवा पँथर संघटनेचे बारामती शहर अध्यक्ष निखिल भाई खरात यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भीम अनुयायी […]
जिल्हा परिषद शाळेच्या दैनिया अवस्थेला जबाबदार कोण?
संपादक मधुकर बनसोडे. राज्यात प्राथमिक शाळा काही ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे याला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण. शिक्षक की स्थानिक नेते. स्थानिक नेतेमंडळींची मुले पुणे मुंबई किंवा इंग्लिश मीडियम शाळेत असतात त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ कधीच नसतो कोण शिकतं जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळेत. गोरगरीब वंचित सर्वसामान्य […]
मावळा जवान संघटनेच्या बारामती तालुकाध्यक्षपदी प्रदिप ढुके
सिंहगड,पुणे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जोपासणारी संघटना म्हणून मावळा जवान संघटनेची ओळख संपुर्ण महाराष्ट्रात असुन नुकतेच या संघटनेच्या बारामती तालुकाध्यक्षपदी श्री प्रदिप गोरख ढुके यांची निवड करण्यात आली. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष , इतिहास संशोधक, लेखक श्री दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते प्रदिप ढुके यांना निवडपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दारवटकर, युवक […]
उदयपूर रेल्वे पुलावरील स्फोट प्रकरण: आरोपीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली
प्रतिनिधी- सोपान कुचेकर उदयपूर रेल्वे पूल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अंकुश सुहलका आणि बिहारीलाल सुहलका यांना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश उदयपूर यांच्यासमोर हजर करून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त पोलीस दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) अशोक राठोड यांनी सांगितले की, तपासादरम्यान आरोपी अंकुश सुहलका याच्या माहितीच्या […]
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले- शिवाजी म्हातारा झाला, नितीन गडकरी हे या युगाचे आदर्श, विधानावरून गदारोळ!
प्रतिनिधी- सोपान कुचेकर राज्यपालांच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राज्यपालांना काय झाले? महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांबाबत वक्तव्य केले आहे. शिवाजी हे जुन्या युगाचे आदर्श […]
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अत्याधुनिक औषधोपचार पद्धती देशभरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जात आहे- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ . भारती पवार
प्रतिनिधी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अत्याधुनिक औषधोपचार पद्धती देशभरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ . भारती पवार यांनी आज पुण्यात दिली. इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री तर्फे आयोजित तीन दिवसांच्या आंतर राष्ट्रीय परिषदेत दुसऱ्या दिवशी त्यांनी उपस्थित प्रतिनिधीना मार्गदर्शन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.जगभरातील बहुतेक भागात मौखिक आरोग्याकडे […]
अवैद्य रित्या दारु विक्री करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात .
प्रतिनिधी – फिरोज भालदार दिनांक 18- 11- 2022 रोजी 5.15 वा चे सुमारास माळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मेडद येथे तानाजी साळुंखे नावाची ही व्यक्ती रा. मेडद ता. बारामती जि. पुणे येथे आपल्या राहत्या घराच्या आडोशाला तयार हातभट्टी दारू विकताना माळेगाव पोलीस स्टेशन यांच्या निदर्शनास आला असता .माळेगाव पोलीस स्टेशन ने आरोपी तानाजी जनार्दन साळुंखे यांना […]
बारामती शहर पोलीस ठाण्याचा नवीन मोबाईल कार्यान्वित
प्रतिनिधी बारामती शहर पोलीस ठाण्याला लँडलाईन आहे परंतु कधी व्यस्त असल्यामुळे तक्रारदाराला संपर्क करणे वेळ लागतो तरी आता पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे बारामती शहर पोलीस ठाण्याकरता 9552069100 हा मोबाईल नंबर कार्यान्वित करण्यात आलेला आहे. अनेक अधिकारी बदलून जातात लोकांकडे त्यांचा मोबाईल नंबर राहतो. नवीन अधिकाऱ्याची त्यांचा संपर्क होत नाही तरी हा नंबर कायम बारामती शहर पोलीस […]
