मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

निंबुत येथील ऊस तोडणी मजुरांच्या कोपी समोरील वाळलेले पाचट आज्ञात व्यक्तीने पेटवली….

mnewsmarathi 13 Jan 2023 1 मिनिट वाचन 9,499 वाचन

प्रतिनिधी

नींबूत बस स्टँड च्या शेजारी ऊस तोडणी मजुरांची दहा-वीस कोपी समोरील वाळलेले पाचट अज्ञात व्यक्तीने दुपारी दीडच्या सुमारास पेटवून दिले. प्रसंगावधान दाखवत निंबुत विद्यालयाचे सागर काकडे व अमर काकडे यांनी काही विद्यार्थ्यांना घेऊन पेटलेले पाचट शर्तीचे प्रयत्न करून विझवले.

यामुळे शेतमजुरांच्या दहा-वीस कोपी व त्यांच्या कोपी मधील धान्य, भांडी, अंगावरील कपडे, मुलांचे दप्तरे हे सर्व वाचवण्यात यश आले. शेतमजुरांकडून सागर काकडे व अमर काकडे यांचे खूप खूप धन्यवाद मानन्यात आले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi