- प्रतिनिधी- सोपान कुचेकर
रयत शिक्षण संस्थेचे पिंपरे बुद्रुक धायगुडे मळा 2022-23 NMMS परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना यश.
विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने तसेच उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी यासाठी परीक्षेला विद्यार्थी बसवले जातात.
या परीक्षेचा निकाल सन 2022- 23 परीक्षेत बसलेली 19 विद्यार्थी त्या पैकी उत्तीर्ण विद्यार्थी 08आणि शिष्यवृत्तीधारक 03
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी देडे श्लोक धनाजी, शिंदे प्राची प्रताप, कापसे सही संजय, शेंडगे साक्षी जितेंद्र ,जाधव समीर संतोष, बिचुकले अक्षदा महादेव, निगडे अक्षदा नरेंद्र, धायगुडे पूजा भारत या विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले.
मुख्याध्यापक श्री .चव्हाण एन. एम. सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांसाठी ज्यादा क्लास व मार्गदर्शन करनारे विभागप्रमुख श्री चौधरी सर तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंद श्री .दळवी सर ,श्री .मुगळे सर, श्री .जाधव सर ,धायगुडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
स्थानिक स्कूल कमिटी शाळा, व्यवस्थापन समिती शाळा, व्यवस्थापन विकास समितीतील अध्यक्ष व सर्व सदस्य माता पालक व शिक्षक पालक संघ तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.