बारामती!वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे *शिवजयंती* उत्साहात साजरी..! वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा यावेळी घेण्यात आली.बालसभेच्या अध्यक्षपदी विद्यार्थी चि.यशराज अडागळे होते. यावेळी रुद्र खोमणे,सोहम चव्हाण,आयुष चव्हाण,यशराज अडागळे,आयान बागवान,वरद भंडलकर,आकाश आगम विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त भाषणे केली. अनिल गवळी यांनी छत्रपती शिवरायांच्याबद्दल ऐतिहासिक माहिती सांगितली.यावेळी महाराष्ट्राचे राज्यगीत *जय जय महाराष्ट्र माझा* वाजवण्यात आले.मुलांना खाऊवाटप केले.मुख्याध्यापिका अरुणा आगम यांनी प्रास्ताविक केले तर उपशिक्षिका मालन बोडरे यांनी आभार मानले आणि सूत्रसंचालन अनिल गवळी यांनी केले.

इतर
  • वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार
  • आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते
  • यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा यावेळी घेण्यात आली.बालसभेच्या अध्यक्षपदी विद्यार्थी चि.यशराज अडागळे होते. यावेळी रुद्र खोमणे,सोहम चव्हाण,आयुष चव्हाण,यशराज अडागळे,आयान बागवान,वरद भंडलकर,आकाश आगम विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त भाषणे केली. अनिल गवळी यांनी छत्रपती शिवरायांच्याबद्दल ऐतिहासिक माहिती सांगितली.यावेळी महाराष्ट्राचे राज्यगीत *जय जय महाराष्ट्र माझा* वाजवण्यात आले.मुलांना खाऊवाटप केले.मुख्याध्यापिका अरुणा आगम यांनी प्रास्ताविक केले तर उपशिक्षिका मालन बोडरे यांनी आभार मानले आणि सूत्रसंचालन अनिल गवळी यांनी केले.