• Home
  • खेळ
  • बारामती! वडगाव निंबाळकरचा सुपुत्र सौरभ हिरवे शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री २०२३ चा मानकरी .
Image

बारामती! वडगाव निंबाळकरचा सुपुत्र सौरभ हिरवे शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री २०२३ चा मानकरी .

  • . वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार शुक्रवार दि. १७ /२/२०२३ रोजी बालाजी लॉन्स ,विजयनगर, काळेवाडी पिंपरी , पुणे या ठिकाणी संसदरत्न खासदार मावळ लोकसभा श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने
  • महाराष्ट्र श्री २०२३ राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २०० हून अधिक स्पर्धक उपस्थित होते. या भव्य अशा स्पर्धेत महाराष्ट्र श्री २०२३ चा किताब बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावचे सुपुत्र सौरभ सुधीर हिरवे यांनी मिळवला. सौरभ हिरवे यांना त्यांचे कोच म्हणून त्यांना त्यांचे गुरुवर्य संजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते अनुप सिंग ठाकूर व सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हे उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजक सुनील पाथरमल यांनी केले होते . या स्पर्धेत महाराष्ट्र श्री २०२३ चे मानकरी सौरभ हिरवे या विजेत्याला रोख रक्कम १,०००००/- एक लाख रुपये व ट्रॉफी असे बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

Releated Posts

शेंङकरवाङी कुस्ती आखाङ्याचा फायनल कुस्तीचा मानकरी पै ऋषिकेश शेंङकर शेंङकरवाङी व पै ऋषी शिंदे मगरवाङी

प्रतिनिधी हनुमान जन्मोउत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात नामांकित पैलवानांनी उपस्थिती दाखवून सहभाग नोंदविला. शेंङकरवाङीतील हनुमान जन्मोउत्सव अनेक कार्यक्रम…

ByBymnewsmarathi Apr 16, 2025

Hsksbgsnh

Hzjkshysjvgzkbsv

ByBymnewsmarathi Sep 28, 2024

बारामती ! दिव्यांग शरीर सौष्ठव स्पर्धे मध्ये प्रितम जाधव ची महाराष्ट्र श्री मध्ये निवड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार शिक्षण प्रसारक मंडळ पुणे २ नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय पुणे २…

ByBymnewsmarathi Jan 12, 2024

सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान

प्रतिनिधी महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान…

ByBymnewsmarathi Nov 10, 2023