• Home
  • माझा जिल्हा
  • मानव अधिकार फाउंडेशन भारत सरकार यांचे पुणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन व लोकशाही24 या न्यूज पोर्टल चा वर्धापन दिन संपन्न
Image

मानव अधिकार फाउंडेशन भारत सरकार यांचे पुणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन व लोकशाही24 या न्यूज पोर्टल चा वर्धापन दिन संपन्न

प्रतिनिधी.

पुणे जिल्हा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय बारामती येथे चालु झाले अनेक जनसामान्यांना कायद्या विषयक मोफत सल्ला देण्यासाठी मानव अधिकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महामहिम डॉ एम एल एस प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली मानव अधिकार फाउंडेशन , भारत अंतर्गत महाराष्ट्रप्रदेश कार्यकारीणी कडून राष्ट्रीय महासचिव तथा प्रदेश अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर तसेच बारामती डिस्ट्रिक्ट कोर्ट चे दिवाणी न्यायाधीश पश्चीम विभाग श्री एन आर वानखेडे साहेब, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी(आर टी ओ) राजेंद्र केसकर साहेब सामाजिक व न्याय संरक्षण उपाध्यक्ष शिंदे साहेब व इतर अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते.

बारामती मानव अधिकार पदाधिकरी अतिशय सक्षम असून एक चांगले संघटन या ठिकाणी पहायला मिळाले. प्रत्येक नागरिकाला मानव अधिकार काय हे या कार्यक्रमातून समजले असावे व अधिकाऱ्यांना देखिल वेगळे काही या पुढे सांगावे लागेल असे वाटत नाही योग्य वाटचाल करताना संघटनेत प्रत्येकाची साथ हवी आपण सर्व सोबत आहोत व मानव अधिकार फाउंडेशन भारत कायम आपल्या सोबत आहे . तसेच लोकशाही24 या न्यूज पोर्टलचा देखील वर्धापन दिन यावेळी संपन्न झाला या कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक,शैक्षणिक,राजकीय, पत्रकारिता,शेती या विभागातील अनेक मान्यवरांचे सन्मान ज्यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाची प्रस्तावना धनराज जगताप यांनी केली

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026