मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

मु.सा.काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे सर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड.

mnewsmarathi 02 Mar 2023 1 मिनिट वाचन 8,547 वाचन

प्रतिनिधी.
मु.सा.काकडे महाविद्यालयात प्राचार्य पदावरती कार्यरत असणारे डॉ देविदास वायदंडे सर यांची आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली. यावेळी मु.सा.काकडे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने वायदंडे सर यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या चांगल्या कामाची ही एक प्रकारे वायदंडे सर यांना मिळालेली पोहोच पावतीआहे

असे देखील म्हटले जाते. शांत, संयमी, अभ्यासु अशा या व्यक्तिमत्त्वाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मित्रांनी मु.सा.काकडे कॉलेजच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi