• Home
  • इतर
  • अवैद्य दारू विक्री करणाऱ्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
Image

अवैद्य दारू विक्री करणाऱ्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

प्रतिनिधी. फिरोज भालदार

हॉटेल च्या पाठिमागे देशी विदे शी दारुचा काळाबाजार फिर्यादी सचिन अंकुश दरेकर यांनी आरोपी श्रीनिवास संभाजी काटे वय 24 रा कोळोली ता. बारामती जि. पुणे याच्या विरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असता .वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं:- 366/2022 मु.प्रो.अॅक्ट कलम 65 (ई) 29/10/2022 रोजी 4.30 वा आरोपी हा मौजे कारखेल गावचे हददीत हॉटेल जंगदंबाचे पाठीमागे ता. बारामती जि. पुणे हा आपले कब्जातील बेकायदा बिनपरवाना देशी विदेशी दारू जवळ बाळगुन आपले ओळखीचे लोकांना चोरून विक्री करीत असताना मिळुन आला .

गुन्हायात मिळालेला माल- 420/- रू किंमतीच्या देशी दारूच्या सख संत्रा कंपनीच्या 90 मिली मापाच्या 12 क्वॉटर किं.ले.प्र. , 270 /- रू किंमतीच्या मॅकडॉलरम कंपनीच्या 180 मिली मापाच्या 2 क्वॉटर किं.ले. प्रमाणे , 300/- रू किंमतीच्या आय बी कंपनीच्या 180 मिली मापाच्या 2 क्वॉटर किं.ले.प्रमाणे एकुण किं 990/- रु म्हणून फिर्यादी ह्यांची आरोपी विरूध मु.प्रो.अॅक्ट कलम 65 (ई) प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे.वगैरे मजकुरावरून दाखल अंमलदार पो. ना.मणेरी व पुढील तपास स फौ जाधव करीत आहेत.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025