• Home
  • सामाजिक
  • स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती काव्यातून साजरी.
Image

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती काव्यातून साजरी.

प्रतिनिधी

माणूस हा आजन्म शिकत असतो. त्याला वयाचे किंवा कुणाच्याही टीका टिप्पणीची गरज नसते. असे अध्यक्षीय भाषणात गझलकार उद्धव महाजन बिस्मिल बोलत होते.

 साहित्य सम्राटचे १६७ वे कविसंमेलन संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी लोहिया उद्यान हडपसर येथे आयोजित केले होते. साहित्य सम्राट ही संस्था अनेक जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंतांनी गौरवलेली संस्था आहे. हि संस्था साहित्यिक, साहित्य आणि संस्था निर्माण करण्याचे महान कार्य करीत आहे. प्रत्येक साहित्यिक हा संघटक असून त्यांच्या सोबत एकतरी साहित्यिक नेहमी असला पाहिजे. असे अष्टुळ प्रास्तविक करताना बोलत होते. यावेळी कविसंमेलनात नामवंत कवींनी आपल्या गझल आणि कविता सादर करून बागेतील काव्य रसिकांची दाद मिळवली.

यामध्ये गझलकार मसूद पटेल, सचिन कांबळे, ताराचंद आटोळे, चंद्रशेखर हाडके, किशोर टिळेकर, रामदास शेळके, अनिल सुर्यवंशी, गौरव नेवसे, विश्राम यशोद, देवेंद्र गावंडे, आश्विन गावंडे, आनंद महाजन, उद्धव महाजन, सीताराम नरके, शरयू पवार आणि विनोद अष्टुळ यांनी सहभाग घेतला. प्रत्येक कवितेतील आशय,विषय आणि सौंदर्य कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनामध्ये आनंद महाजन यांनी तर शरयू पवार यांनी साहित्य सम्राट आपल्या हक्काचे आणि माहेर आहे हा अनुभव कवी कवयित्रींनी कोणत्याही व्यासपीठावरून आवर्जून सांगितला पाहिजे. असे विचार आभारात व्यक्त केले.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!

सह संपादक- अक्षय थोरात ​ ​आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025