मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 07 November 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविकावर चाकू हल्ला करून ऐवज पळवला

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 7, 2022 1 मिनिट वाचन 8,516 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

लोणंद प्रतिनिधी लोणंद

शहरामध्ये सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ठोंबरे वस्ती ते निंबोडी रोडवर लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ तृप्ती राहुल घाडगे यांच्यावर अज्ञाताने चाकू हल्ला करून ऐवज लांबीवला जखमी अवस्थेमध्ये थरारक पाठलाग चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले त्यानंतर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले घटनास्थळी लोणंद पोलीस स्टेशनचे ऑफिसरांनी भेट दिली सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे लोकेशन सुरू होते लोणंद शहरातील हितचिंतक व्यापारी मित्रअतिष्ठ नगरसेवक आदींनी घाडगे यांच्याशी चर्चा केली

जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला वीडियो

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख