मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

मोरगाव देवस्थानच्या वतीने गोलांडे यांचा सत्कार.

mnewsmarathi 29 Jul 2023 1 मिनिट वाचन 9,334 वाचन

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर – भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पदी विनोद गोलांडे यांची निवड झाल्यानिमित्त अष्टविनायक पैकी एक मोरगावच्या मयुरेश्वर ट्रस्टमध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विनोद गोलांडे यांचा सत्कार शाल, श्रीफळ व मयुरेश्वराची प्रतिमा देत करण्यात आला…भारतीय पत्रकार विभागीय प्रमुख सिकंदर नदाफ ,पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे, उपाध्यक्ष तैनूर शेख यावरिष्ठांनी निश्चितच माझ्या कार्याची दखल घेवून हे महत्वाचे पद दिले… त्या न्याय देण्याचे काम करेन तसेच मोरगाव मध्ये माझा सत्कार देवस्थान ट्रस्ट वतीने होत
आहे. हा सत्कार मी जीवनात कधीही विसरू शकणार नाही, असे भावनिक उदगार विनोद गोलांडे
यांनी बोलताना काढले.
या सत्कार प्रसंगी मोरगाव देवस्थानचे विश्वस्त विनोद पवार , विजय गोलांडे सह ई मान्यवर उपस्थित होते.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi