मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

जिल्हाधिकारी कार्यालय येथे पंचप्रण शपथ कार्यक्रमाचे आयोजन

mnewsmarathi प्रतिनिधी
August 9, 2023 1 मिनिटांचे वाचन 5002 वेळा पाहिले

प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचप्रण शपथ घेतली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील, अमिता तळेकर, अर्चना तांबे तसेच कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा