मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 14 October 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! जिल्हास्थरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये बारामती च्या खेळाडूंनीचे यश.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 14, 2023 1 मिनिट वाचन 8,519 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

विश्वशान्ती गुरुकुल राजबाग लोणी काळभोर या ठिकाणी पार पडल्या येथे जिल्हास्थरिय बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या .त्यामध्ये म.ए.सो.कै.गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक विद्यालय बारामती च्या खेळाडू महेक फरदीन शेख ४२ ते ४४ किलो व शबनम फरदीन शेख् ४४ ते ४६ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे .

त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल नॉक बॉक्सिंग अकॅडमी चे अध्यक्ष श्री.हिम्मत कौले,बारामती बॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष श्री संदीप देवकाते सर व कोच अमर भंडलकर,मंगेश खोमणे,अभिजीत ननावरे,भूषण कांबळे,क्रीडा शिक्षक शिंदे सर,गावडे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा क्रीडा ऑफिस अधिकारी मा.शिल्पा चाबूकस्वार मॅडम यांच्या हस्ते झाले .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख