• Home
  • माझा जिल्हा
  • काकडे महाविद्यालयात ‘हवाई दलातील सुवर्णसंधी’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन
Image

काकडे महाविद्यालयात ‘हवाई दलातील सुवर्णसंधी’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन

प्रतिनिधी

               सोमेश्वरनगर – येथील मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक २०/१०/२०२३ रोजी इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘हवाई दलातील (Airforce) सुवर्णसंधी’ या विषयावर विंग कमांडर आर. सचिन,कमांडिंग ऑफिसर, 6ASC मुंबई यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा लाभ घ्यावा.

             बारावी विज्ञान नंतर हवाई दलामध्ये असणाऱ्या विविध संधी व त्या अनुषंगाने करावयाची तयारी यासाठी हे मार्गदर्शन अतिशय मोलाचे असणार आहे त्यासाठी सध्या हवाई दलामध्ये कार्यरत असणारे विंग कमांडर आर. सचिन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.अभिजीत भैय्या काकडे- देशमुख व प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी दिली.

Releated Posts

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026