मुख्य मजकुरावर जा
Sunday, 20 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 22 October 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने होम मिनिस्टर संपन्न झाला……..

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 22, 2023 1 मिनिट वाचन 8,525 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी
दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ठीक आठ वाजता जय भवानी तरुण मंडळ मळद (एकता नगर ) यांच्यावतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होम मिनिस्टर सादरकर्ते धनंजय माने यांनी होम मिनिस्टर च्या माध्यमातून महिलांना आपल्या कलागुणांना मुक्त व्यासपीठ करून कला सादर करून घेतली यावेळी भरपूर महिलांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला यावेळी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने बक्षीसे ठेवण्यात आले होते, पहिले पैठणी विजेते सौ माधुरी शिंदे, दुसरे सोन्याची नथ शुभांगी सातव, तृतीय बक्षीस चांदीचे नाणे पूजा गोसावी, चौथे बक्षीस चांदीचे नाणे कल्पना लव्हे, पाचवे बक्षीस एक हजाराचे गिफ्ट व्हाउचर सोनम जाधव, सहावे बक्षीस गिफ्ट व्हाउचर मनीषा गोसावी, सातवे बक्षीस गिफ्ट व्हाउचर शर्मिला सावंत या सर्व महिलांना बक्षीस वाटप केले व सर्व सहभागी महिलांचे स्वागत केले, यावेळी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे पूर्णत्व कॅम्पेन चालू असल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 30 टक्के पर्यंत सूट, व हिऱ्यांच्या दागिन्याच्या घडणावळीवर 100 टक्के पर्यंत सूट ही ऑफर 15 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत चालू असल्यामुळे आपल्या असंख्य ग्राहकापर्यंत माहिती दिली सर्व ग्राहकांनी ऑफरचा लाभ घ्यावा असे मार्केटिंगचे धनंजय माने सर उपस्थिती त्यांना माहिती दिली व तसेच चंदुकाका सराफ अँड सन्स चे मार्केटिंग टीम विनोद जगताप,सचिन जाधव,अजित सावंत उपस्थित होते पार पाडण्यासाठी जय भवानी तरुण मंडळ यांचे सर्व कार्यकर्तेअध्यक्ष-कुणाल ढोक
उपाध्यक्ष -प्रविण जगताप
खजिनदार -अतुल सावंत
खजिनदार -गणेश राऊत
शुभम जाधव, आनंद रणदिवे,किरण ढोक, अमोल सावंत, योगेश जाधव, तुषार राऊत, विकास भोसले, रोहित अहिवळे,चेतन शेंडे,हर्षद शिलवंत, वैभव शेंडे,राज गोसावी,रोहन गोसावी,सुरज जाधव, योगेश चव्हाण, अभिजित पिसाळ, अजित गोसावी,आबा कांबळे,सुमित भोसले, आण्णा राऊत, आण्णा जगताप, विनायक सावंत, मयूर वाबळे, प्रशांत गोसावी,तेजस साबळे , महेश कांबळे, धीरज जगताप, या सर्वांनी कार्यक्रम पार पाडण्यात आला.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख