मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत जबलपूर येथे अग्नीवीर आर्मी भरती मेळाव्याचे आयोजन

mnewsmarathi 03 Nov 2023 1 मिनिट वाचन 9,393 वाचन

प्रतिनिधी

युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत १ सिग्नल प्रशिक्षण केंद्र, जबलपूर येथे ७ ते १० नोव्हेंबर या कालावधीत अग्नीवीर आर्मी भरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

आयोजित करण्यात आलेला अग्नीवीर भरती मेळावा हा माजी सैनिकांच्या पाल्यासाठी असून जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेफ्टिनंट कर्नल हंगे स. दै. (निवृत्त) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi