मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 6 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

निंबुत येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने शिरखुर्मा पार्टीचे आयोजन.

mnewsmarathi 11 Apr 2024 1 मिनिट वाचन 9,079 वाचन

प्रतिनिधी.
ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त निंबुत गावामध्ये शीरखुर्मा पार्टीचे आयोजन एच आर वाय सी यंग सर्कल कमिटीतर्फे करण्यात आले होते त्यास गावातील सर्व मान्यवरांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला. जवळपास 30 ते 35 लिटर शिरखुर्मा यावेळी बनवण्यात आला होता. गावातील प्रत्येकाला शीरखुर्माचा आस्वाद घेता यावा यासाठी या शीरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.समाजातर्फे हाजी इकबाल भाई सय्यद यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच नींबूत जमातीचे समाजप्रमुख तोफिक सय्यद यांच्याकडून सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले समीर सय्यद अजीम कुरेशी यासीन शेख अल्ताफ शेख अमीर सय्यद मन्सूर सय्यद सोहेल सय्यद अमीन सय्यद शब्बीर पठाण मोहसीन सय्यद तनवीर सय्यद रफिक सय्यद यांनी उत्कृष्ट नियोजन केले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi