मुख्य मजकुरावर जा
Sunday, 30 August 2026

निरा. बुवासाहेब वाड्यावरील पुलावरती दुचाकी व एसटीमध्ये भीषण अपघात.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
April 21, 2024 1 मिनिट वाचन 8,508 वाचन

संपादक मधुकर बनसोडे.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे बुवासाहेब ओढ्यावरील पुलावरती दुचाकी व एसटी मध्ये भीषण अपघात झाल्याने नींबूत येथील युवक दत्तात्रय संभाजी धुमाळ वय 27 वर्ष गंभीरित्या जखमी झाला त्याच्यासोबत दुचाकी वरती पत्नी आरती दत्तात्रय धुमाळ यांना देखील दुखापत झाल्याचे समजते निरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्री मदने साहेब व स्थानिक युवकांच्या मदतीने अपघात ग्रस्त पती-पत्नी यांना प्राथमिक उपचारासाठी जीवनदीप हॉस्पिटल नीरा येथे पाठवण्यात आले.
दत्तात्रय धुमाळ यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी लोणंद येथे पाठवण्यात आल्याचे माहिती मिळत आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख