प्रतिनिधी
बारामती- ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री सोमेश्वर ग्रामविकास पँनेल च्या सौ स्वाती राजेंद्र गडदरे या सदस्य पदासाठी बिनविरोध निवड झाल्याआहे, तर सहा सदस्यांना प्रंचड पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे . त्यामुळे सरपंच पदाच्या उमेदवार सौ मालन पाङुरंग गङदरे यांना निवङीचा मार्ग सुखकर झालेला दिसत आहे एकदरीतच ही निवङणुक एकतर्फी होणार असेच दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत आसणारा पँनेल श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाण्याचे विद्यमान संचालक श्री अभिजीत सतिशराव काकङे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दमध्ये सुरवात करत असताना लोकांचे त्याच्या वरील प्रेम विश्वास मदतीची भावनेने केलेल्या कामाची पोच पावतीच या निवङणुकीत मिळणार्या प्रतिसादात दिसते श्री दादा दशरथ गडदरे यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत पँनेल सुध्दा या प्रचारात उतारला आहे तसेच तीसरा पँनेल सुध्दा राष्ट्रवादी पुस्कृत असुन या पँनेल चे नेतृत्व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री लश्मण गोफणे ,श्री शैलेश रासकर, माजी संचालक ,श्री महेश काकङे,जेष्ठ नेते श्री बाळासाहेब दादा काकङे .श्री राजेंद्र मदने असे अनेक दिग्जदाची फौज श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अभिजीत काकङे यांच्या विरोधात उतरली आहे .सोमेश्वर ग्रामविकास पँनेलचे सर्व उमेदवार होम टु होम प्रचारासाठी फिरत असल्याचे दिसत आहे तर श्री अभिजीत काकङे कोपरा सभा तसेच घोंगङी बैठका होम टु होम बैठका घेत असल्याचे दिसत आहे राजकारणात नवखा असलेले श्री अभिजीत काकङे यांच्या विरोधात अनुभवी आणी जेष्ठ असणारे मान्यवर एकवटलेले दिसतात एकदरीतच अभिजीत काकङे यांचे पारङे या निवङणुकीत जङ असले तरी ही निवङणुक एकतर्फी होणार?असली तरी निवङुक शेवट पर्यत मतदारा पर्यत पोचायचे आणी उमेदवार व सरपंच मोठ्या मताच्या फरकाने निवङुन आणायचे असे श्री अभिजीत काकङे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सागितले.