• Home
  • माझा जिल्हा
  • शेतकरी कृती समितीच्या निवेदनाची सोमेश्वर च्या कारभाऱ्यांकडून घेतली दखल. शनिवारी होणार संचालक मंडळाची मीटिंग.
Image

शेतकरी कृती समितीच्या निवेदनाची सोमेश्वर च्या कारभाऱ्यांकडून घेतली दखल. शनिवारी होणार संचालक मंडळाची मीटिंग.

संपादक मधुकर बनसोडे.

आज सकाळी 11 वाजता शेतकरी कृती समितीचे नेते सतीश राव काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सोमेश्वर कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांना निवेदनाद्वारे पहिला हप्ता 3300 मिळावा. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झाल्याप्रमाणे गेट केन ऊस गळितासाठी आणणे त्वरित थांबवावे अशा आशियाचे निवेदन देण्यात आले होते.
त्या निवेदनाची दखल घेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यादव साहेब यांनी संचालक मंडळाची मीटिंग शनिवार दिनांक 4/1/2025 रोजी राजमाता जिजाऊ सभागृह येथे होणार असल्याचे मीटिंग  नोटीस काढले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान देखील व्यक्त केले
जर या मीटिंगमध्ये सकारात्मक चर्चा झाल्या नाहीत तर शेतकरी कृती समितीच्या वतीने काटा बंद आंदोलन करणार असल्याचे देखील या अगोदरच शेतकरी संघटनेचे नेते सतीश राव काकडे यांनी सांगितले आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026