मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

श्री दिग्विजय वसंतराव काकडे “आणि कार्यकर्ते यांनी भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.

mnewsmarathi प्रतिनिधी
April 17, 2025 1 मिनिटांचे वाचन 5003 वेळा पाहिले

प्रतिनिधी

         निंबुत ता बारामती येथील “सहकारमहर्षी स्व.भगवाननाना साहेबराव देशमुख” यांचे नातू युवा उद्योजक आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक “श्री दिग्विजय वसंतराव काकडे “आणि कार्यकर्ते यांनी काल भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.

                 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ,पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेवनाना काळे,यावेळी उपस्थित माळेगावचे चेअरमन रंजन काका तावरे, जिल्हा निवडणूक प्रमुख अविनाश मोटे, महामंत्री पुणे जिल्हा आकाश कांबळे, बारामती तालुका अध्यक्ष पी के जगताप , पुणे जिल्हा उपअध्यक्ष सतीश फाळके ,योगेंद्र माने भा ज प प्रसारक, शिक्षक संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य केशव जाधव भा ज प प्रसारक,जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा इंद्रजित भोसले,जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष खलील काजी ,तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष सुनील माने, तालुका अध्यक्ष पंचायत राज्य बापुराव फणसे ,तालुका उपअध्यक्ष दादा गरदडे,बापू लकडे,सतीश वळकुंदे ,अनिल काकडे,संतोष जगताप,मयुरे काकडे यांचा प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील भाजप कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला…!!!

              यामुळे बारामती तालुक्यात भाजपला नवसंजीवनी मिळणार असल्याने,लवकरच दिग्विजय काकडे यांना भाजप पक्षाच्या कार्यकारिणीत नवीन मोठ पद मिळण्याची शक्यता आहे. दिग्विजय काकडे यांच्याबरोबर पंचक्रोशीतील व बारामती तालुक्यातील निंबुत,सोमेश्वरनगर,होळ ,वडगाव येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…!!!

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा