राजकारण हा सुद्धा एक प्रकारचा खेळ* आहे यामध्ये सुद्धा कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार हे निश्चित — श्री शिवाजी काकङे

Uncategorized

प्रतिनिधी

निवडणूकींचा निकाल लागला कोणी जिंकेल तर कोणी हारेल.

जिंकणार्यांनी जास्त हुरूळुण न जाता* आपल्याला जनतेने का आणि काय अपेक्षा ठेवून निवडुन दिलय आणि आपली जबाबदारी आता वाढली आहे आपल्या हातुन समाजाची सेवा अतिशय उत्तम रित्या घडली गेली पाहिजे त्यापुढील पाच वर्षात आपल्या हातून कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे अशी एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे त्यामुळे त्याच प्रकारे जल्लोष साजरा करण्यात यावा.तर*जो कोणी पराजित झाला असेल त्याने नाराज न होता जनता जनार्दनाने दिलेला कौल मान्य केला पाहिजे* आणि कोणावरही नाराज न होता कोणत्याही प्रकारचे वक्तव्य किंवा अपशब्द कोणालाही वापरले गेले नाहीत पाहिजे कारण तुम्ही सुद्धा एक प्रतिनिधी आहात जरी तुम्ही आज पराजित झाला असाल तरी उद्याचा विजय हा तुमचा असू शकतो त्यामुळे तुम्ही कशा प्रकारे खरंच स्वच्छ प्रतिनिधी ते तुम्ही समाजाला दाखवून दिलं पाहिजे तुम्ही कशाप्रकारे समाजकार्य करतात. आणि दोघांनी मिळून पुन्हा एकदा आपल्या गावाचा विकास कशा प्रकारे होऊ शकतो याकडे लक्ष दिले पाहिजे.