मु.सा काकडे महाविद्यालयाला बारामती तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद

Uncategorized

प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर. महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बारामती तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत मुसा काकडे महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे देशमुख,विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थी खेळाडू खालील प्रमाणे.१) अली रियाज सय्यद प्रथम क्रमांक (१२वी विज्ञान १९वर्ष वयोगट)
२) श्रेयश बालाजी वाईकर प्रथम क्रमांक (११वी वाणिज्य १९वर्ष वयोगट)
३) जय सुनील खर्च प्रथम क्रमांक (१२वी व्यवसाय अभ्यासक्रम १९ वर्षे वयोगट)
४) सौरभ रामदास पिंगळे प्रथम क्रमांक (१२वी कला १९वर्ष वयोगट)
५) सुजल अंकुश कराडे प्रथम क्रमांक (११वी कला १९वर्ष वयोगट)
६) सुरज बाबासो कोळेकर प्रथम क्रमांक (१२वी कला १९वर्ष वयोगट)
७) संग्राम गणेश गोंजारी प्रथम क्रमांक (१२वी व्यवसाय अभ्यासक्रम १९ वर्ष वयोग
८) करण दत्तात्रय गोफणेप्रथम क्रमांक (११वी कला १९वर्ष वयोगट)
९) धनराज निलेश मदने प्रथम क्रमांक (११वी कला १७ वर्ष वयोगट)
१०) दुष्यंत नवनाथ शिंदे प्रथम क्रमांक (११वी वाणिज्य १७ वर्ष वयोगट)
११) शिवराज जयकुमार भोसले प्रथम क्रमांक (११वी वाणिज्य १७ वर्ष वयोगट)
१२) कुणाल सोमनाथ भंडलकर द्वितीय क्रमांक (११वी कला १९वर्ष वयोगट)
१३) प्रेम विलास शिंदे द्वितीय क्रमांक (११वी कला १७ वर्ष वयोगट)
१४) शिवराज राहुल शेंडगे द्वितीय क्रमांक (११वी कला १७वर्ष वयोगट)
१५) रोहन राजाराम शेळके द्वितीय क्रमांक (११वी कला १७वर्ष वयोगट)
१६) समर्था तानाजी ठोंबरे (१२वी विज्ञान १९वर्ष वयोगट)
१७) सार्थक सोमनाथ रणनवरे (१२वी विज्ञान १९वर्ष वयोगट)
यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे व प्रा दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.