• Home
  • इतर
  • मानव अधिकार संरक्षण समितीच्या बारामती तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी फिरोज भालदार.
Image

मानव अधिकार संरक्षण समितीच्या बारामती तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी फिरोज भालदार.

प्रतिनिधी – सोपान कुचेकर

मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या बारामती तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील फिरोज मोहम्मद भालदार यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली .

फिरोज भालदार यांचा विविध सामाजिक संघटना तसेच सामजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने मानव अधिकार संरक्षण समिती मुख्य डॉ .भगवान भाई दाठीया यांच्या सूचनेनुसार जी .एम. भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व पुणे जिल्हा युवा अध्यक्ष नागेश जाधव यांच्या शिफारशीवरून फिरोज भालदार यांची बारामती तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून फिरोज भालदार यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल आपणावर टाकलेला विश्वास मी सार्थक करू असे फिरोज भालदार यांनी सांगितले .

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025