मुख्य मजकुरावर जा
Thursday, 17 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 15 October 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मल्टी जीनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. कंपनीच्या फलटण शाखेचे उदघाटन

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 15, 2022 1 मिनिट वाचन 8,519 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

मल्टी जीनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. कंपनीच्या फलटण शाखेचे उदघाटन मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सोनवडी बु ll येथे करण्यात आले.

मल्टी जीनियसचे मॅनेजिंग डायरेक्टर फिरोज शेख यांनी पुण्यात ऑफिस असतानाही ग्रामीण भागात आपल्या मूळ गावी शाखा सुरु केल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांनी त्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण इतर कार्यक्रमात व्यस्त असतानाही आवर्जून उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला फलटण येथील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार तसेच सोनवडी येथील सरपंच, उपसरपंच व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख