Skip to main content

  • Home
  • ताज्या बातम्या
  • बारामती! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम संत गतीने चालू? ; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे यावरती दुर्लक्ष.
Image

बारामती! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम संत गतीने चालू? ; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे यावरती दुर्लक्ष.

प्रतिनिधी- फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासनाकडून बंगला झोपडपट्टी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू झाले आहे .मात्र हे काम संत गतीने चालल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. यावरून वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथील ग्रामस्थ पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी धावपळ करत असतानाचे चित्र दिसत आहे .

ग्रामपंचायत प्रशासनाकडून हे काम चालू असताना बंगला झोपडपट्टी या ठिकाणी प्रशासनाकडून ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचे पाण्याची सोय करण्यात आलेले नाही .त्याठिकानच्या ग्रामस्थांना विकत पाणी आणून आपला पाण्याचा प्रश्न सोडवावा लागत आहे .पावसाळा मान्सून चालू आहे या परिस्थितीत महिला पाण्यासाठी बाहेर पडत आहेत यामध्ये महिलांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण ?.

यासंबंधीत प्रशासनाने यावरती गांभीर्याने लक्ष देऊन विहीर खोलीकरण काम जलद गतीने करण्याचे कॉन्ट्रॅक्टरला आदेश द्यावे व काम पूर्ण होत नाही तोपर्यंत बंगला झोपडपट्टी येथे ग्रामपंचायत प्रशासना पाण्याची सोय करावी अशी या ठिकाणच्या ग्रामस्थांची विशेषतः महिलांची मागणी आहे .

Releated Posts

रेगुलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी सोमेश्वरनगर : पश्चिम बारामती भागातील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वरनगर येथे पार पडली. यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज  महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

कै. बाबालाल साहेबराव काकडे – देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महावि‌द्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026