• Home
  • माझा जिल्हा
  • दर्शनासाठी जात असताना भाविकांच्या खाजगी गाडीचा अपघात ; एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी . 
Image

दर्शनासाठी जात असताना भाविकांच्या खाजगी गाडीचा अपघात ; एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी . 

 प्रतिनिधी – फिरोज भालदार

विठ्ठल रुक्माई दर्शनासाठी पंढरपूर कडे जाणाऱ्या भाविकांच्या खाजगी आराम बसला मंगळवेढा जवळ भीषण अपघात झाला . यामध्ये एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर 37 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मंगळवेढा येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही भाविकांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . सर्व भाविक हे मध्य प्रदेशातील असून ते विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जात असताना मंगळवेढा पासून जवळ असलेल्या एड्राव फाटा येथे आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भाविकांच्या गाडीला अपघात झाला.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026