Image

सर्व हातगाडी धारकांना आवाहन

प्रतिनिधी

बारामती शहरामध्ये वाहतूक वाढत आहेत गुणवडी चौक ते इंदापूर चौक व गुणवडी चौकाकडून रिंग रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक हातगाडे भाजीविक्रेते तसेच इतर हॉकर्स सकाळ संध्याकाळ रस्त्यावर आपले दुकाने लावतात. त्यांच्यापुढे ग्राहक गाडीवर उभा राहतो त्यामुळे कायम त्या भागामध्ये रस्त्यात वाहतूक कोंडी होते. सणावाराच्या दिवशी व गुरुवारी तर त्या ठिकाणी चालणे सुद्धा दुरापास्त होते.

अनेक छोटे-मोठे अपघात त्यामुळे होत आहेत. सदरचा परिसर हा नो पार्किंग म्हणून घोषित केलेला आहे. तरीसुद्धा वारंवार कारवाई करून सुद्धा सुधारणा होत नाही तरी माझी सर्व होकर्सला विनंती आहे आपण त्या ठिकाणी गाडे रस्त्याला अडथळा होईल अशा परिस्थितीत लावू नये. यापुढे वाहतूक पोलीस व नगरपालिका यांच्यातर्फे यांच्यावर सत्ता कारवाई करण्यात येईल या वाहतुकीच्या अडथळ्यामुळे भविष्यात कदाचित गंभीर अपघात होऊ शकतो त्यामुळे सर्व आकर्षणी सहकार्य करावे ही विनंती.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026