• Home
  • माझा जिल्हा
  • निंबूत येते मा बांधकाम व आरोग्य सभापती यांच्या फंडातून जिम साहित्य वाटप.
Image

निंबूत येते मा बांधकाम व आरोग्य सभापती यांच्या फंडातून जिम साहित्य वाटप.

प्रतिनिधी.

 निंबुत येथे तीन सेट जिमची साहित्य, एक ओपन जिम, तसेच भजनी मंडळासाठी लागणारे साहित्य मा आरोग्य व बांधकाम सभापती श्री प्रमोद काकडे यांच्या फंडातून नींबूत येथे वाटप करण्यात आले.

 निंबूत गावातील तरुण वर्गांनी प्रमोद काका यांच्याकडे जिमचे साहित्य मागणी केल्यानंतर त्वरित त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यात आली यामुळे तरुण वर्गाकडून प्रमोद काकडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

सदर कार्यक्रम ग्रामपंचायत निंबूत येथे सकाळी दहा वाजता संपन्न झाला, तसेच अकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संपन्न झाला. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे,नींबूत गावचे माजी सरपंच राजकुमार बनसोडे, विद्यमान उपसरपंच अमरदीप काकडे, सदस्य सुरेखा बनसोडे, दत्ता आतार, आरती काकडे, वैशाली काकडे,

सुवर्णा लकडे, उषा पवार, प्रमोद बनसोडे, हेमंतराव काकडे, नंदू काकडे, विक्रम काकडे, विलास बनसोडे, मिलिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष,  निंबुत गावचे ग्रामसेवक राठोड, क्लार्क भाऊसो कोळेकर, व कर्मचारी वृंद, सर्व सदस्य आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026