• Home
  • सामाजिक
  • त्याग मूर्ती माता रमाई जंयती निमित्त भिमवाडी महिला मंडळाच्या वतीने रैली 
Image

त्याग मूर्ती माता रमाई जंयती निमित्त भिमवाडी महिला मंडळाच्या वतीने रैली 

प्रतिनिधी

परळी ( प्रतिनिधी) भिमवाडी महिला मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धांगिनी ज्यांनी आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करुन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संसारात, शिक्षणात सुध्दा अथक परिश्रम करून मदत केली.

प्रसंगी आपल्या आपत्यांच्या मृत्यूकडेही दुर्लक्ष केले. अशा जगातील महात्यागी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त मंगळवारी सकाळी १० वा. राणी लक्ष्मीबाई टावर येथून भव्य रॅलीचे आयोजन भिमवाडी महिला मंडळाच्या वतीने केले आहे. तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बौद्धाचार्य तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सदरील रैली मोंढा मार्केट मार्गाने रेल्वे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूतळ्यास अभिवादन करून उड्डाण पूलावरून भिमवाडी त्रीरत्न बौद्ध विहार इथपर्यंत केलेली आहे. तर त्या नंतर भव्य व्याख्याना चे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक ०७ फेब्रुवारी २०२३ मंगळवारी सकाळी १० वाजता राणी लक्ष्मीबाई टावर येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बौद्धाचार्य तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Releated Posts

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग बारामती – वैद्यकिय,सामाजिक,…

ByBymnewsmarathi Feb 14, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025