बहूजन समाजसेवा संघ करंजे यांनी शिवजयंती निमित्त कविवर्य व्याखानकार नितिन चंदनशिवेकर यांचे व्याख्यान आयोजित केले.

माझा जिल्हा

प्रतिनिधी.

होते.चंदनशिवेकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.प्रेषकांना हसवत ठेवणारे व्याख्यानकार अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.चंदनशिवेकर यांनी आपल्या काही कविता देखील सादर करून प्रेषकांची मने जिंकली. बहूजन समाजसेवा संघाचे अध्यक्ष मेजर पोपटराव हूंबरे व त्यांचे सहकारी कायम समाजहिताचे कार्यक्रम राबवत आसतात.

कार्यक्रमास प्रमोदकाका काकङे पुणे जि परिषद बांधकाम व आरोग्य स,भापती संतोष कोंढाळकर अधोजक प्रकाश हूंबरे माजी पोलीस अधिकारी संतोष शेंङकर सकाळ पत्रकार कवीवर्य सोमनाथराव सुतार बाळासाहेब शेंङकर अध्यक्ष आजी माजी सैनिक संघटना हेमंत गायकवाड सरपंच ग्रामपंचायत वाघळवाङी महेंद्र शेंङकर व्हा.चेअरमन करंजे सोसायटी.

शिवाजीराव शेंङकर सामाजिक कार्यकर्ते गणेश मदने उपअध्यक्ष बहूजन समाजसेवा संघ करंजे.शिवाजीराव सोरटे सहसचिव राजहंस पतसंस्था करंजे विरसेन हूंबरे पांडूरंग हूंबरे अनिल हूंबरे कार्यक्रमाला करंजे व पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाला उपस्थित मंङळींचे स्वागत व सूत्रसंचालन एस एस गायकवाड सर यांनी केले आभार पोपट हूंबरे अध्यक्ष बहूजन समाजसेवा संघ करंजे यांनी मानले.