• Home
  • माझा जिल्हा
  • लोणीभापकर येथे जागतिक महिला दिनानिमित्त मिशन साहसी उपक्रम
Image

लोणीभापकर येथे जागतिक महिला दिनानिमित्त मिशन साहसी उपक्रम

प्रतिनिधी मुढाळे- विजय गायकवाड

न्यू इंग्लिश स्कूल लोणीभापकर ता.बारामती येथे महिला दिनानिमित्त ‘मिशन साहसी’ हा उपक्रम घेण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १० मार्च रोजी लोणीभापकर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने मिशन साहसी उपक्रम घेण्यात आला. मुलींना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण

हे सर्व विद्यालय महाविद्यालय या ठिकाणी देणे गरजेचे आहे. या हेतूने लाठी-काठी, ज्युडो कराटे याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव विजयसिंह भापकर, मुख्याध्यापक संदीप जगताप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हेमंत गायकवाड, वैभव हगारे, श्रेयस प्रभुणे अभिषेक भापकर उपस्थित होते.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026