• Home
  • सामाजिक
  • स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन*
Image

स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन*

वेल्हे: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज सोमवारी ३ एप्रिल रोजी
सिंहगड पायथ्याच्या पुणे -पानशेत रस्त्यावरील निगडे मोसे येथील शिवशंभू शिल्प सृष्टीत
छत्रपती शिवाजी महाराज यांना पारंपारिक रिवाजात अभिवादन करण्यात आले.


रायरेश्वर शिवपिठाचे शिवाचार्य सुनिलस्वामी जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे पारंपारिक पुजन करून शिव वंदना करण्यात आली.
खडकवासला विधानसभा भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अतुल चाकणकर व शुरवीर गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वंशज जयेश राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
संयोजन मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष रोहित नलावडे व बारामती तालुका अध्यक्ष प्रदीप ढुके यांनी केले.


यावेळी अतुल चाकणकर,जयेश गायकवाड व सुनिल स्वामी जंगम यांचा माजी सरपंच उल्हासराव नलावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विजय महाराज तनपुरे,योगेश चव्हाण, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.
फोटो ओळ: पानशेत रस्त्यावरील निगडे मोसे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना शिवभक्त

Releated Posts

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग बारामती – वैद्यकिय,सामाजिक,…

ByBymnewsmarathi Feb 14, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025