• Home
  • इतर
  • पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाची ञैवाषि॔क निवडणूक बिनविरोध संपन्न.
Image

पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाची ञैवाषि॔क निवडणूक बिनविरोध संपन्न.

संपादक मधुकर बनसोडे

शनिवार दिनांक 29/10/2022

पुरंदर हायस्कूल येथे पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाचा मेळावा व ञैवाषि॔क निवडणूक पार पडली.

*नूतन कार्यकारिणी* खालीलप्रमाणे :

अध्यक्ष - सोमनाथ शेंडगे, पुरंदर हायस्कूल सासवड

सचिव - किर्तिकुमार मेमाणे, भैरवनाथ विद्यालय वनपुर

पांडुरंग जाधव- कार्याध्यक्ष,(केदारेश्वर विद्यालय काळदरी)

संपत कड - उपाध्यक्ष,(जिजामाता हायस्कूल जेजुरी)

शहाजी पवार - उपाध्यक्ष,(न्यू इंग्लिश स्कूल जेऊर)

महेश माने- खजिनदार ,(ली री शाह स्कूल निरा)

संभाजी लोंढे - सह सचिव (कानिफनाथ विद्या भिवरी)

रंगराव निकम - सह सचिव (गराडे)

शिवाजीराव काकडे - सह खजिनदार, बी. एस. काकडे विद्या. पिंपरे खु.

कोषाध्यक्ष - दत्तात्रय शिर्के (मांढर)

*सदस्य*

सिद्राम कांबळे, श्री.भुलेश्वर विद्यालय माळशिरस, अशोक बाणे, माध्यमिक विद्यालय यादव वाडी, संदिप चाचर,गुरुवर्य नारायण महाराज विद्यालय हिवरे,ज्ञानदेव ठोंबरे,श्री शिवशंभो विद्यालय एखतपुर,रामचंद्र भोसले,विद्या महामंडळ प्रशाला कोथळे कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी खांडेकर सर, कार्यवाह पुणे जिल्हा शिक्षकेतर संघ, संजय धुमाळ,कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षकेतर संघ, प्रसन्न कोतुळकर, अध्यक्ष लिपिक हक्क परिषद पुणे जिल्हा, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनोद गोरे सर यांनी कामकाज पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप चाचर , प्रास्ताविक पांडुरंग जाधव, तर आभार सिद्राम कांबळे यांनी मानले.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025