• Home
  • माझा जिल्हा
  • काकडे महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
Image

काकडे महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

प्रतिनिधी

 सोमेश्वरनगर- येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. 13 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण होऊन यश संपादन केले.

*शाखा निहाय निकाल खालील प्रमाणे.*

*विज्ञान – 97.00 %* *वाणिज्य- 97 00%*

*कला – 70.00 %* *व्यवसाय अभ्यासक्रम – 87.00 %*

 *प्रथम तीन क्रमांक*

*शाखा निहाय पुढील प्रमाणे*.

*कला शाखा-*

1) कु.शिंदे पायल संजय-70.83 %

2) कु. थोरवे संगीता धुळा- 70.00 % 3) कु. खोमणे आकांक्षा अनिल – 69.66 %. *वाणिज्य शाखा*

1) थोपटे विशाल रवींद्र- 84.50. %

2) कु. सावंत पायल सोमनाथ – 82.66.%

3) गोलांडे साक्षी दिलीप – 81.66 %

*विज्ञान शाखा*

1) अगरवाल ध्रुव देवेंद्र- 75.00 %.

2) कु. काकडे अमृता दिलीप – 72.00%. 3) कु. जगताप स्नेह रामदास – 71.33%. *व्यवसाय अभ्यासक्रम*

1) डांगे रोहन धारा – 63.00%

2) कु. पाटील दिपाली सुनील 62.33%

3) चव्हाण मनोज यशवंत – 57.50 %

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख, विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे- देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव श्री सतीश लकडे व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026