मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयमधे वाचकांसाठी पुस्तकंचा स्टॉल

Uncategorized

प्रतिनिधी फिरोज भालदार

बारामती तालुक्‍यातील सोमेश्वरनगर येथे मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात राजू बडदे रा. सोमेश्वरनगर यानी विदज्ञानवादी आणि परिवर्तनवादी विचार तरुण पिडीच्या मनात रुजावेत म्हणुन युवापीडीला वाचनाची गरज आहे . त्‍यांला त्‍यांच्‍या मनात वचनाची प्रेरणा वाढवी म्‍हणून त्‍यांला चांगल्‍या प्रकरची पुस्‍तके उपलब्ध व्‍हावीत त्‍यासाठी राजू बडदे हे शाळा, काॅलेज मध्‍ये पुस्‍तकांचा स्‍टॉल लावत आहेत.

राजू बडदे ह्यांचा व्यवसाय सोमेश्वर येथे चहाचे हाॅटेल आहे. पन त्यांना वचनाची आवाड असल्यामुळे आजच्‍या पिडीला साध्‍याच्‍या सोशल मिडीयाच्या युगात तरुण पिडी वचनापासुन वंचीत होत चालली आहे. आजच्‍या युगात आयुष्‍याचा खरा ठेवा पुस्‍तकतुनच मिळतो . म्‍हणून आजच्‍या पिडीला वाचण्‍याची गरज आहे म्‍हणून बडदे यांनी हे स्‍टॉल चालु केले आहे. युवा पिडीच्या मनात वाचनाची आवड निर्मान व्हावी हे त्यांचे ध्येय आहे.

जगात आनेक प्रगत देश डिजिटल मीडिया कितीही पुढे गेली असली तरिही तुम्हाला पुस्तकशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. बडदे यांनी विक्रिसाठी ठेवलेले पुस्तकांमधे यू. आर. अनंतमूर्ती यांचे संस्कार, गोविंद पानसेर यांचे शिवाजी कोण होता, सुरेश द्वादशिवर यांचे युगांतर, विन गावणकर यांचे एक होते कार्व्हर, शरत तांदळे यांचे रावण, नरेंद्र दाआळकरांचे अंधश्रद्धा/ऐसे कैसे झाले भोंदू . र. धो.कर्वे यांचे येकटा यांसारखे अनेक प्रकरचे मनाला भवतील असे पुस्तके यांनी विकन्यास ठेवले आहे. बडदे यांना महाविद्यालय आणि युवापीडिंकडून चांगला प्रतिसाद ही मिळत आहे .