• Home
  • सामाजिक
  • या तारखेला होणार सोमेश्वर प्रसादिक दिंङीचे प्रस्थान
Image

या तारखेला होणार सोमेश्वर प्रसादिक दिंङीचे प्रस्थान

प्रतिनिधी. सोमेश्वर
रविवार दिनांक 11/6/2023 रोजी दुपारी श्री सोमेश्वर देवाची महाआरती करून प्रस्थान होणार आहे.तरी दिंङीतील सर्व वारकरी भाविकांना सोमेश्वर सेवा भावी संस्थेचे वतीने अध्यक्ष सुखदेवराव शिंदे यांच्या पुढाकाराने ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाटप व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास संभाजीनाना होळकर अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित राहणार आहेत.त्याच प्रमाणे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व मान्यवर मंङळींनी दिंङी प्रस्थान कार्यक्रमास उपस्थित राहावे.आसे आव्हान दिंङी चालक वेदश्री विनायक काका परांजपे व व्यवस्थापक बाळासाहेब भांङवलकर, भाऊसाहेब रघूनाथ भांङवलकर,हेमंत भांङवलकर विनोद भांङवलकर बुवासाहेब शेंङकर महेश शेंङकर शिवाजी कर्चे बाबासो सोरटे शहाजी गायकवाड विनायक बोंद्रे दिलिप मगर यांनी केले आहे.दिंङीला 24 वर्ष झाली आसून पुढील वर्षी दिंङीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.तरी उद्याच्या प्रस्थान कार्यक्रमास उपस्थित राहावे हि विनंती.

Releated Posts

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग बारामती – वैद्यकिय,सामाजिक,…

ByBymnewsmarathi Feb 14, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025