संतांची वाणी अनेक वर्षानंतर सुद्धा तंतोतंत समाजासाठी लागू आहे

सामाजिक

प्रतिनिधी

युगेने युगे विठ्ठल हा कमरेवर हात देऊन उभा आहे. जग बदलतोय असा आपण सगळेजण म्हणतो. परंतु अनादी अनंत काळापासून चालत आलेला बदललेला समाज विठ्ठलाने पाहिला संतांनी त्याचे हुबेहूब वर्णन केलं आणि ही समाज व्यवस्था सुदृढ राहण्यासाठी काय करावे याचा उपाय सुद्धा सांगून ठेवला आज अनेक समाज वर्कर मानसशास्त्रज्ञ तत्त्ववेत्ते होऊन गेलेले आहेत तरी हा समाज बिघडतो आहे. संतांनी सांगून ठेवलेले वरील शब्द प्रत्येकाने आठवा आपल्या समाजामध्ये दुफळी का निर्माण होते.

विनाकारण कुणाला काहीतरी अपशब्द वापरणे जातीवर बोलवणे दंगली घडवणे हे न होण्यासाठी संतांनी सांगून ठेवलेले वरील विचार प्रत्येकाने आचरणात आणावेत. सध्या जे वातावरण सांप्रदायिक झालेले आहे.

त्यावर संतांनी सांगितलेली वाणी अत्यंत उपयुक्त आहेत. समाजाचे अधोगती कोणत्या गोष्टीमुळे झाली हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी सांगितले हे विचार आज आमच्या ह्या आयटी युगाने आपण म्हणतो पुढे आलेलो आहोत त्या समाजाला सुधारलेल्या समाजाला सांगण्याची गरज आहे