• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती तालुका साऊंड लाईट जनरेटर असोसिएशन यांची वार्षिक आढावा बैठक संपन्न
Image

बारामती तालुका साऊंड लाईट जनरेटर असोसिएशन यांची वार्षिक आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी

बारामती : बारामती तालुका साऊंड लाईट जनरेटर असोसिएशन यांची न्यू अक्षदा मंगल कार्यालय मध्ये वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये स्पीकर व्यवसायावर येणाऱ्या अडचणीवर चर्चा संपन्न झाली. या चर्चेमध्ये सर्वांनुमते साऊंड ची नियमावली तयार करण्यात आली आहे.

त्यामध्ये १८× ४८ चा टॉप व बेसची साईज २४×४८ व ४८×४८ अशी करण्यात आली आहे.सदर नियमावलीची प्रत अप्पर पोलीस अधीक्षक , बारामती शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहे.बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी योग्य मार्गदर्शन केले व नियमावलीच्या बाहेर जे साऊंड लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आश्वासन दिले आहे.अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष शरद सोनवणे यांनी दिली.


बारामती तालुका साऊंड लाईट जनरेटर असोसिएशन अध्यक्ष शरद सोनवणे,उपाध्यक्ष संतोष शिंदे,सेक्रेटरी राहुल गायकवाड
उप सेक्रेटरी अरविंद माने ,खजिनदार योगेश सोनवणे ,उपखजनदार गणेश भोसले, कार्याध्यक्ष गणेश सरवदे व ज्येष्ठ सभासद विकास सोनवणे व कानिफ शेठ नागे प्रशांत भोईटे यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026