• Home
  • माझा जिल्हा
  • काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
Image

काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मध्ये इयत्ता अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव श्री सतीशराव लकडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. महेंद्रसिंह जाधवराव व उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून स्वागत केले.

       यावेळी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाविद्यालयांमध्ये उपलब्ध शैक्षणिक सुविधा याविषयी मार्गदर्शन केले, उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्था व शिस्त याविषयी मार्गदर्शन केले तर आभार पर्यवेक्षिका सणस मॅडम यांनी मानले.

Releated Posts

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026

उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच लग्नसराईचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे…

प्रतिनिधी (लेखन- सोपान कुचेकर) गावोगावी मंगल कार्यालये, बँड-बाजा, वाजंत्री आणि पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे… पहाटेपासून सुरू होणारी…

ByBymnewsmarathi May 13, 2026