• Home
  • माझा जिल्हा
  • शेंडकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिंडीचे आयोजन.
Image

शेंडकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिंडीचे आयोजन.

प्रतिनिधी

जि.प.प्राथमिक शाळा शेंङकरवाङी येथे विध्यार्थी बाल गोपाळांनी आज आषाढी वारी निमित्त टाळ मृदुंगाच्या स्वरात दिंङीचे आयोजन केले होते.जागोजागी महिला मंङळींनी औशन करून दिंङीचे स्वागत केले.शेंङकरवाङी मध्ये प्रदर्शिना घालून भक्तिमय वातावरण निर्माण केले.बालगोपाळांनी वारकरी मंङळीना साजेल आशी वेशभूषा केली होती.या वेळी संपूर्ण शेंङकरवाङी मध्ये महिलांनी रस्त्यावर रांगोळी काढली होती.या कार्यक्रमाचे आयोजन जि.प.शिक्षक सतिश पिसाळ, श्रीमती वाळा मॅङम,अंगणवाडी सेविका रेश्मा शेंङकर व मदतनीस श्रीमती मीनाक्षी बङेकर यांनी केले होते.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026