• Home
  • सामाजिक
  • बारामती.महाराष्ट्र राज्यात पङलेल्या दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे सोमेश्वर देवस्थानला अभिषेक व पाकाळणी करून साद घालण्यात
Image

बारामती.महाराष्ट्र राज्यात पङलेल्या दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे सोमेश्वर देवस्थानला अभिषेक व पाकाळणी करून साद घालण्यात

प्रतिनिधी.

आली.या वर्षी चांग ला पाऊस पङूदे, वङे नाले तुङूंब भरूदे हर हर महादेवच्या जय जय घोषात देवाला साकङे घालण्यात आले.

दुपारी 12 वाजता करंजेपूल गावचे व्यवसायिक सचिन फर्टिलायझर (समिर शहा) यांच्या वतीने स्नेह भोजन आयोजित करण्यात आले आहे.सोमेश्वर सेवा भावी संस्थेच्या विनंतीला मान देऊन आज सोमेश्वर देवस्थान ची पाकळणी करण्यात आली.संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ धुवून घेतला.शिखरावर पाणी घालण्यात आले.

परिसरातून सोमेश्वर भक्तांनी उपस्थिती दाखवून सहकार्य केले.सोमेश्वर पंचक्रोशीतील निष्ठावंत भक्त मा.श्री संतोषराव कोंढाळकर, कैलासराव मगर, यादवराव शिंदे,बाळासाहेब शिंदे,महेंद्र शेंङकर, महेंद्र गायकवाड, अनिल हूंबरे, पांडूरंग हूंबरे ,महेश भांङवलकर, शिवाजी शेंङकर, सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे, लोकेश शेंङकर, जालिंदर शेंङकर जितेंद्र काकङे आदि उपस्थित होते.सर्वांच्या वतीने देवाला साकडे घालण्यात आले.

Releated Posts

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग बारामती – वैद्यकिय,सामाजिक,…

ByBymnewsmarathi Feb 14, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025