• Home
  • माझा जिल्हा
  • महिलांवर होणारे अत्याचारांविरूद्ध फलटण येथे निषेध मोर्चा.
Image

महिलांवर होणारे अत्याचारांविरूद्ध फलटण येथे निषेध मोर्चा.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

मणिपूर या ठिकाणी महिलेवरती झालेल्या , तसेच फलटण तालुक्यातील सोनवडी बलात्कार प्रकरण , कुरवली प्रकरण तसेच शालेय मुलींची होणारी छेडछाड, महिलांच्या तक्रारीवरती तातडीने कडक कार्यवाही व्हावी म्हणून फलटण येथे शिवजी चौक ते तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी, व शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महिला आघाडी व युवासेना यांनी निषेध आंदोलन मोर्चा काडण्यात आला. मोर्च्यास शिवसेना (उद्धव ठाकरे पक्ष) जिल्हा संघटक सौ. कल्पना गिड्डे ,वंचित बहुजन आघाडी महिला शहर अध्यक्ष सौ .सपना भोसले, ,फलटण शहर संघटक श्रीमती. लता तावरे, वंचित आघाडी शहर अध्यक्ष उमेश कांबळे,माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा प्रमुख विश्वास चव्हाण, ग्रंथालय सरचिटणीस आत्माराम सस्ते,

युवासेना उपजिल्हा प्रमुख ऋषिकेश शिंदे, युवासेना शहर प्रमुख अक्षय तावरे, सामाजिक कार्यकर्त्या चित्रताई गायकवाड, वंदनाताई गायकवाड, सौ.शोभा अहिवळे, सौ.मंदा अहिवळे, राजाभाऊ घोडपडे,शरद घोरपडे, सुखदेव शिंदे, बी.डी घोरपडे, विकास मोरे,चंद्रकांत गायकवाड, दिनकर जगताप, सूर्यकांत कांबळे, विजय कांबळे, आयाज आतार, रणजित मोहिते, गौतम मोहिते, विश्वास मोरे ,दत्तात्रय भगत,संदीप गायकवाड,महादेव गायकवाड तसेच मोर्चास समर्थन देण्यास सामाजिक कार्यकर्ते सनी काकडे तसेच आजाद कामगार सेनेचे हरीश आप्पा काकडे व मंगेश आवळे उपस्तिथ होते.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026