• Home
  • माझा जिल्हा
  • मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद
Image

मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद

प्रतिनिधी

 सोमेश्वरनगर – सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले.यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख.महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे,* *संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचर्य प्रा.रविंद्र जगताप, पर्यवेक्षिका प्रा.जयश्री सणस, प्रा.सुजाता काकडे व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले. पुढील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे-

१) सय्यद अली रियाज-प्रथम क्रमांक (खुलागट) १७वर्ष

२) शेलार सिद्धेश किशोर- प्रथम क्रमांक (ग्रीको रोमन) (१९वर्ष वयोगट ९७kg)

३) आर्यन कदम -१७वर्ष वयोगट गट ६५किलो वजनगट)

४) प्रथमेश कोळपे (१७वर्ष वजन गट ६०किलो वजनगट)

५) भंडलकर आयुष्- प्रथम क्रमांक (१९वर्ष वर्ष ८९किलो वजनगट)

६) शंभूराज साळुंखे -द्वितीय क्रमांक (१९ वर्ष वयोगट ६१ किलो वयोगट)

७) घोडके रुपेश संतोष-प्रथम क्रमांक (१७वर्ष ७४kg)

८) शिंदे ज्ञानदा मोहन-प्रथम क्रमांक(१९वर्ष, ६२kg वजन गट)

९) जगताप काजल हनुमंत -प्रथम क्रमांक (१७ वर्ष ४६किलो वजन गट)

१०) टकले विशाल चंद्रकांत-द्वितीय क्रमांक (१९वर्ष ५७किलो वजन गट)

११) जगताप सायली नारायण-तृतीय क्रमांक (१९वर्षवयोगट ५०किलो वजन गट)

१२) दामले जानव्ही अजय-द्वितीय क्रमांक (१९वर्ष ५०किलो वजन गट)

१३) पवार आदित्य-प्रथम क्रमांक (१७वर्ष वयोगट ५५किलो वजन गट)

१४) जयेश गार्डी द्वितीय क्रमांक (१९वर्ष वयोगट ७० किलो वयोगट)

१५) शिंदे आर्य -प्रथम क्रमांक (१७वर्ष वयोगट ८०किलो वजन गट)

१६) प्रथमेश चाबुकस्वार द्वितीय क्रमांक (१७ वर्ष वयोगट ४८ किलो वयोगट)

 यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026