• Home
  • खेळ
  • *मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय खो- खो स्पर्धेत विजेतेपद*
Image

*मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय खो- खो स्पर्धेत विजेतेपद*

प्रतिनिधी

*सोमेश्वरनगर-* *सोमेश्वरनगर येथील मु.सा काकडे महाविद्यालययाच्या मैदानावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत१९वर्ष वयोगटात (मुले)प्रथम क्रमांक प्राप्त केला .यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, ऋषिकेश भैय्या धुमाळ, प्रा.सुजाता भोईटे मॅडम,महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे सर डॉ. प्रवीण ताटे-देशमुख सर डॉ. जया कदम मॅडम आयक्यू सी चे समन्वयक डॉ.संजू जाधव उपप्राचार्य प्रा.रविंद्र जगताप, पर्यवेक्षिका प्रा.जयश्री सणस, यांनी अभिनंदन केले. पुढील जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.*
*यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे*
*बोडरे प्रणव माणिक*
*बोडरे ओम लक्ष्मण*
*गोरे प्रेमराज बबन*
*बरडे वेदांत उमेश*
*शिंदे धनराज संतोष*
*शिंदे प्रथमेश दीपक*
*पवार हरी रवींद्र*
*साळुंखे श्रीवर्धन दामोदर*
*तांबे ओंकार नवनाथ*
*साळुंखे विशाल संतोष*
*कुराडे आकाश मनोहर*
*ऋषिकेश सुनील बामणे*
*सोहम बाळासो खिलारे* * *साळुंखे शंभूराज राजेंद्र** *घोडके श्रवण पंकज*
*यशस्वी विद्यार्थ्यांना व संघाला प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप, निखिल फरांदे यांनी मार्गदर्शन केले.*

Releated Posts

शेंङकरवाङी कुस्ती आखाङ्याचा फायनल कुस्तीचा मानकरी पै ऋषिकेश शेंङकर शेंङकरवाङी व पै ऋषी शिंदे मगरवाङी

प्रतिनिधी हनुमान जन्मोउत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात नामांकित पैलवानांनी उपस्थिती दाखवून सहभाग नोंदविला. शेंङकरवाङीतील हनुमान जन्मोउत्सव अनेक कार्यक्रम…

ByBymnewsmarathi Apr 16, 2025

Hsksbgsnh

Hzjkshysjvgzkbsv

ByBymnewsmarathi Sep 28, 2024

बारामती ! दिव्यांग शरीर सौष्ठव स्पर्धे मध्ये प्रितम जाधव ची महाराष्ट्र श्री मध्ये निवड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार शिक्षण प्रसारक मंडळ पुणे २ नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय पुणे २…

ByBymnewsmarathi Jan 12, 2024

सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान

प्रतिनिधी महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान…

ByBymnewsmarathi Nov 10, 2023