मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Saturday, 3 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

निरा दूरशेत्र मधील त्या पोलीस कर्मचाऱ्यावरती ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल होणार का?

mnewsmarathi 12 Oct 2023 1 मिनिट वाचन 4,265 वाचन

संपादक मधुकर बनसोडे.

 दोन दिवसापूर्वी जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या निरा दूरशेत्र येथे कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरू लागली. सदर पोलीस कर्मचारी हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी लोकांकडून बोलले जात आहे?

 सामान्य नागरिकांना एक न्याय व पोलीस कर्मचाऱ्यांना एक न्याय असे होणार का? अशी देखील दबक्या आवाजातील चर्चा निरा येथील नागरिकांमधून होत आहे.

 या संदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सांडभोर साहेब यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन न उचलणे पसंत केले?

 अलीकडच्या काळामध्ये पोलीस प्रशासनाची प्रतिमा काही कर्मचार्‍यांमुळे मलीन होत चाललेली आहे? त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे

लेखक

mnewsmarathi

M News Marathi