• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती विधानसभा मतदार संघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
Image

बारामती विधानसभा मतदार संघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा मतदार संघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.

उपविभागीय अधिकारी श्री. नावडकर म्हणाले, निवडणूकीच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय प्रमुखांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करावयाच्या कामांबाबत माहिती देऊन त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राची यादी तसेच त्या केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या नावाची यादी तसेच मतदान केंद्राची प्राथमिक स्वरुपाबाबतची माहिती देण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार गणेश शिंदे, निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे आदी यावेळी उपस्थित होते.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026