मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 13 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

ब्रेकिंग न्यूज.पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालकपदी श्री.रणजित अशोकराव तावरे*

mnewsmarathi 08 Nov 2023 1 मिनिट वाचन 9,382 वाचन

प्रतिनिधी.
*राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार सॊl* यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर *बारामती तालुक्यातून ‘अ’ वर्ग मतदार संघामधून श्री.रणजित अशोकराव तावरे रा.माळेगाव बु. ता.बारामती जि.पुणे* यांची *पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालक पदी मा.ना.अजितदादा पवार सॊl यांचे सूचनेवरून आज बुधवार दि.08/11/2023 रोजी जिल्हा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये विद्यमान चेअरमन श्री.दिगंबर दुर्गाडे सर यांनी नांव सुचवले… तसेच सूचक म्हणून श्री.दत्तात्रयमामा भरणे तर यांस अनुमोदन श्री.रमेशआप्पा थोरात यांनी दिले व बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करणेत आले .*

लेखक

mnewsmarathi

M News Marathi